खाली तुम्हाला एक फोटो दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला बरेच काही विषय दिलेले आहे जर का तुम्ही अभ्यास करत असाल मित्रांनो सरकारी नोकरीचा मराठी मधून अभ्यास करत असाल मित्रांनो महाराष्ट्र मध्ये नोकरी लागण्यासाठी तर तुम्हाला खाली दिलेल्या फोटोमध्ये जेवढी काय विषय आहेत मित्रांनो त्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला ठेवावा लागणार आहे
फोटोमध्ये मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला मराठी भाषा आलेली पाहिजे मित्रांनो आणि मराठी भाषा ही छान सोपी आहे मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये असेल तर तुम्ही मराठी भाषेमध्ये पालघर आहे आणि त्यामुळे मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रम मराठी मुळे असल्यामुळे तुमचे शिक्षण झालेलं आहे मित्रांनो ते सुद्धा मराठी भाषेमधूनच झालेलं पाहिजे मित्रांनो म्हणजे तुम्ही झालेले मी अपेक्षा करतो मित्रांनो तुम्ही कला या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण घेतलेला असेल मित्रांनो ज्यामध्ये सर्व हे जास्तीत जास्त विषय आहेत मित्रांनो जे की विज्ञानाचे विषय सोडून सर्व काही बाकीच्या
अरे कलया अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी आणि त्याचा व्याकरण तसेच इतिहास राज्यशास्त्र भूगोल राज्यघटना राज्यकारभार नागरिकशास्त्र अर्थशास्त्र सामान्य ज्ञान इत्यादी जी काही शिक्षण आहे मित्रांनो त्याचा तुम्हाला अभ्यासक्रम आहे मित्रांनो इंग्रजी विषयांचे लेखन वरती आणि जर तुम्ही पहिल्यापासून जर तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकत असाल तर तुम्हाला हे विषय जास्तीत जास्त परिचयाचे आहेत मित्रांनो
जर मित्रांनो तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल तर मित्रांनो तर तुम्हाला सामान्य ज्ञान आणि गणित यामध्ये फार जास्त काही तुम्हाला येत असेल मित्रांनो तसेच इंग्रजी ग्रामर सुद्धा तुम्हाला येत असेल मराठी भाषा सुद्धा शिकवल्या जात आहे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये आणि याच प्रकारे मित्रांनो तुम्ही जर विज्ञान शाखेमध्ये असाल अकरावी बारावी तर तुम्हाला यामध्ये इतिहास राज्यशास्त्र भूगोल याचा अभ्यासक्रम नसेल जर तुम्ही दहावीपर्यंत जर तुम्ही शिक्षण घेतले असेल इतिहासाला राज्यशास्त्र राजकारण नागरिकशास्त्र अर्थशास्त्री या विषयावर तुम्हालाही ज्ञान असेल मित्रांनो
जर मित्रांनो तुम्ही कॉमर्स शाखेचे जर विद्यार्थी असाल मित्रांनो तर तुम्हाला बरच काही माहिती आहे मित्रांनो कम्प्युटर नॉलेज आणि इथे झाल्याच्या नंतर अर्थशास्त्र ते नंतर सर्व काही कारभार हे जे सर्व काही तुम्हाला बिजनेसच नॉलेज असेल मित्रांनो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे मित्रांनो तर शिक्षणाच्या अनुसार आपल्याला नॉलेज मिळत असते
मग हे सर्व काही जण वालेज आहे मित्रांनो ते सर्व एकत्र मिळून मित्रांनो ही सर्व काही विषय एकत्र मिळून याची प्रश्न तयार होतात मित्रांनो जे की स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला या सर्व विषयांचे पुरेपूर आवश्यक आहे आणि हे सर्व अभ्यास करण्यासाठी तुम्हाला फार जास्त वेळ लागतो मित्राला दिवस रात्र तुम्हाला अभ्यास करावा लागतो हे तुम्ही ध्यानात ठेवा
या व्यतिरिक्त एक गोष्ट सुद्धा आहे मित्रांनो तुम्ही कितीही अभ्यास जरी केला मित्रांनो तरी वेळेनुसार तुम्ही तो अभ्यास विसरून आहे म्हणून तुम्हाला फार जास्त रिविजन सुद्धा करावे लागत असते तर विसरणे ही गोष्ट मुळात आहे ना मित्रांनो जर तुम्हाला जर अभ्यास तुमचा पुरेपूर तुम्हाला जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला बाकीच्या बारा भानगडी बसून दूर राहणे हे महत्त्वाचं आहे तसेच वारंवार पुन्हा पुन्हा आगासाचा सराव करणे हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की याशिवाय मित्रांनो दुसरा काहीच मंत्र नाही मित्रांनो अभ्यास लक्षात ठेवण्याचा तुम्ही जर मित्रांना शंभर टक्के अभ्यास केला मित्रांनो या पूर्ण विषयाचा तर तुम्ही शंभर टक्के मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी भरती लागू शकतात