मी बऱ्याच लोकांना पाहिले मित्रांनो की ते इयरफोन वापरतात मला वाटलं की हे फार महत्त्वाचा आहे आणि लोक फार जास्त वापरत आहे म्हणून मी त्याचा विचार केला आणि फार जास्त प्रयत्न गेल्यानंतर मित्रांनो जेव्हा मी मुंबईमध्ये होतो तेव्हा मी ऑनलाईन पाहिले की आपल्याला आता या गोष्टीची जरूर आहे आणि त्या गोष्टीची गरज असल्यामुळे म्हणून मी दुकानांमध्ये गेलो आणि दोन हजार रुपयांचे होऊन आणले
इरफुनी वन प्लस चे होते मित्रांनो आणि वन प्लस माझा मोबाईल सुद्धा आहे त्यामुळे सॅमसंग कंपनीचे वारंटी आहे म्हणून मी घेतली मित्रांनो आणि बॅटरी बॅकअप सुद्धा छान मिळाला मित्रांनो एका दिवसाचा मिळाला मित्रांनो 24 तासाचा त्यामुळे मला फार जास्त आवडले मित्रांनो त्यांनी त्यांचा आवाज सुद्धा चांगला छान प्रकारचा होता मित्रा तर नंतर मग मी बोर होऊन गेले मित्रांनो त्या गोष्टीमुळे म्हणजे आवाजामुळे कॉलिटीमुळे पण आवाज फार छान होता मित्रांनो फक्त कसं इयरफोनच्या बाबतीत थोडं मी सांगू शकतो कारण की ते घरी होत राहतो मित्रांनो कंपनी टू कंपनी मित्रांनो मी दुसऱ्या कंपनीचे घेणार होतो
मुंबईहून आणलेले इयरफोन मी कसे गमावले जाणून घ्या ?
मी नागपूरला गेलो होतो मित्रांनो आणि नागपूरहून येतांनी मित्रांनो जेव्हा स्पीड बेकर आदरणीय मित्रांनो तेव्हा काय झालं गाडी आढळतांनी मित्रांनो ते माझ्या गळ्यातून असे दिसून पायावरती पडले आणि मी तेव्हा मित्रांनो रात्री प्रवास करत होतो आणि मला वाटलं झाडावरून एखादा साप पडलेला आहे त्यामुळे मित्रांनो मला वाटलं की अरे त्यामुळे मी बाय झटकला मित्रांनो आणि ते खाली पडले मित्रांनो समोर गेल्यानंतर फार जास्त किलोमीटर गेल्यानंतर मला समजले मित्रांनो की बरे आपली इयरफोन होते मित्रांनो कारण की मला फोनवर बोलायचं होतं आणि उत्तर त्यामुळे मी माझे लक्ष दिले पण नंतर मित्रांनो ते खाली पडले आणि मी वापस घेत जाऊ शकत होतो मित्रांनो परंतु फार जास्त दूर होतो मित्रांनो ते आणि हायवे वरती कसे मित्रांनो गाणे येतात जातात तर त्यावर तुमचा जाऊ शकतो त्यामुळे मी म्हटलं मित्रांनो पैसे येतात जातात आपण घेऊ सुद्धा शकतो त्यामुळे मित्रांनो मी नंतर घेऊ म्हणून गमावले मित्रांनो मनापासून
आता माझ्याजवळ फक्त मी बॉक्स आहे मित्रांनो तर फोनचा त्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला येथे देणार आहे तर तो फोटो मित्रांनो तुम्ही नक्की पहा मित्रांनो आणि पहा मित्रांनो कशा क्वालिटीचं आहे आणि छान प्रकारे होतो मित्रांनो पैसा वसूल इयरफोन होते मित्रांनो जास्त मित्रांनो होईल कसे मित्रांनो माहिती का गोष्टी येतात जातात मित्रा फक्त आपण सवय काढायची असते गमावण्याची गमावण्यासाठी तयार राहावे असते मित्रांनो कारण की त्रासही होतो माणसाला आणि सुखसुदार या गोष्टीसाठी सदैव माणसाने तयार राहायला पाहिजे तर या गोष्टीमुळे गरज काही शिकलेलो आहे मित्रांनो जीवनामध्ये आणि बरच काही गमावलेलं सुद्धा आहे जीवनामध्ये त्यामुळे तुम्ही जेवण काय मित्रांनो सहन केलेला आहे ना मी फार जास्त काही आहे मित्रांनो तरी याबाबतीत नॉलेज तुम्हाला दुसरा एखादा आर्टिकल मध्ये समोर पाहायला मिळेलच तर ठिकाणी भरती तुम्हाला अशाच आर्टिकलमधील वाचत राहा मराठी करून आणि आपल्या वेबसाईटवर येत राहा